चिपळूण शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू

चिपळूण शहरात गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अखेर पुन्हा सुरू झाले आहे. या कामाची नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी शनिवारी पाहणी केली
छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षे होत आहे. त्याप्रमाणे वेस मारुती मंदिराशेजारील अनंत आईस फॅक्टरीलगत हा पुतळा उभारला जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button