
लोटे परिसरातील घर्डा केमिकल्समध्ये स्फोट ,काही जण दगावल्याची भीती?
चिपळूण जवळील लोटे परिसरातील कारखान्यात स्फोट होण्याची मालिका अद्यापही सुरू आहे घरडा केमिकल्स कंपनीत आज सकाळी स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे घटनास्थळी अॅम्ब्युलन्स रवाना झाल्या आहेत या भीषण स्फोटात चार ते पाच जण दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे तशी चर्चा या परिसरात स्थानिकांत सुरू आहे अद्याप कोणतीही माहिती दिली जात नसल्याने अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही
www.konkantoday.com