ग्रामीण भागात कृषीपंप वीज बील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याची भरीव कामगिरी
नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत राज्यातील ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंपांच्या वीज बिलापोटी ५११ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी ४५ लाख थकबाकी आणि चालु बिलापोटी ४२ लाख असे ८७ लाख रुपये भरणा केला. त्यामुळे ग्रामीण भागात कृषीपंप वीज बील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे.
www.konkantoday.com