आत्मनिर्भर भारत पर्यटन, उद्योग सक्षम करण्यासाठी पर्यटन विभागाने निधी नामक नवीन संकेतस्थळ विकसित केले

आत्मनिर्भर भारत पर्यटन, उद्योग सक्षम करण्यासाठी पर्यटन विभागाने निधी नामक नवीन संकेतस्थळ विकसित केले आहे. सर्व संबंधितांनी या संकेतस्थळाचा लाभ घेवून उद्योगांमधील सक्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी व्यक्त केली. पर्यटन विभागाने नॅशनल इंटीग्रेटेड डाटाबेस हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (निधी) या नावाने विकसित केलेल्या नवीन संकेतस्थळाची माहिती रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या सदस्यांना श्री. हेडे यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button