मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा -माजी खासदार निलेश राणे

कशाचाच कोणाला पत्ता नाही, कोणाचा कोणावर अंकुश नाही असं हे ठाकरे सरकार. मुख्यमंत्र्याना मेसेज टाकून अधिकारी सुट्टीवर जायला लागले म्हणजे मुख्यमंत्र्याची काय किंमत आहे हे यावरून दिसते. मंत्रालय ची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कस ची पाटी लावा.असा टोला माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारला लगावला. त्यांनी आपल्या ट्विटर अकौंटवरून राज्य सरकार वर जोरदार टिका केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button