माझ्या अंगावर आला तर मला शिंगावर घेता येते,पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद संपवण्याचे काम खासदार विनायक राऊत यांनी केले आहे; मात्र माझ्या अंगावर आला तर मला शिंगावर घेता येते, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे.
खासदार राऊत यांचा तालुका शिवसेनेच्यावतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. सामंत बोलत होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button