शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीसह आयटीआयमध्ये फॉर्म भरण्यासाठी गेल्या होत्या. फॉर्म भरून परत आल्यावर बहिण घरात गेली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला संशयित इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार करण्यात आली असून या संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button