
कोकण विभागातून ६० हजार विद्यार्थी देणार दहावी, बारावीची परीक्षा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहेत. यावर्षी कोकण विभागातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी ३२ हजार १३९ विद्यार्थी तर इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ९४२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
www.konkantoday.com