सौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना सेवा सहयोग फाउंडेशन संस्था, मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्र मुंबई, व परिवर्तन केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने मोफत वह्या वितरण
सेवा सहयोग फाउंडेशन संस्था
आणि मानव साधन विकास संस्था परिवर्तन केंद्र मुंबई, व परिवर्तन केंद्र रत्नागिरी यांच्या वतीने साहित्य वितरण योजने अंतर्गतसौ.गोदूताई जांभेकर विद्यालयातील ५वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मोफत वह्या वितरण करण्यात आल्या
ह्या वह्या विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक श्री.निवृत्ती हजारे सर यांनी देणगीदार संस्था समनव्यक श्री.महेश गर्दे यांच्याकडून स्वीकारल्या.
यावेळी व्यासपीठावर सोबत सहाय्यक शिक्षिका सौ. स्नेहल पावरी.कर्मचारी सौ.शलाका जोशी,श्री.निलेश कोतवडेकर उपस्थित होते.
हा कार्यक्रम COVID – 19 च्या शासकीय नियमांच्या अधिन राहून श्रीमान भागोजी शेठ किर हॉल* मध्ये संपन्न झाला.
विद्यालयाच्या वतीने देणगीदार संस्थानचे आभार मानण्यात आले.
www.konkantoday.com