राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची भाजप नेते खासदार नारायण राणे यांची मागणी
राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. निरापराध लोकांचे मुडदे पडत आहेत. पोलिसांचा वापर व्यक्तिगत कारणासाठी केला जात आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी मी अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे, अशी माहिती खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
www.konkantoday.com