रत्नागिरी जिल्ह्यात दुसर्या टप्प्यात ५ हजार ८८०जणांनी लस घेतली
रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील कोरोना याेद्धानंतर दुसर्या टप्प्यात प्रौढ, ज्येष्ठ नागरिक आणि विकारग्रस्त रुग्णांना लस दिली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात ५९ केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. दि. १मार्चपासून आतापर्यंत ५हजार ८८०जणांनी लस घेतली.
www.konkantoday.com