मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेची तारीख जाहीर

मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021′ (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. परीक्षा यंदा 1 ऑगस्टला होणार आहे. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते.
NEET (UG) 2021 MBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS या अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button