भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा व त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह चार जणांवर फसवणूक आणि खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष आणि मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा त्यांचा मुलगा अभिषेक लोढा यांच्यासह चार जणांवर फसवणूक आणि खंडणीप्रकरणी पुण्यातील चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
www.konkantoday.com