चिपळूण तालुक्यातील ३९७ जिल्हा परिषद शाळांना यावर्षी ६७ हजार ३७२ पुस्तके प्राप्त

चिपळूण तालुक्यातील ३९७ जिल्हा परिषद शाळांना यावर्षी ६७ हजार ३७२ पुस्तके प्राप्त झाल्या असून त्यांचे वाटप सध्या केंद्रस्तरावरून शाळांच्या शिक्षकांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू असल्याची माहिती पं. स. शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री इरनाक दिली.शासनाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरवली जातात आणि ही प्रस्ताव पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्याच्या आधी शाळेमध्ये पोहच केली जातात. जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तकांचा फायदा व्हावा. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे, याची तरतूद राज्यघटनेमधील मूलभूत अधिकारा मद्ये केली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शासन स्तरावरून काही शालेय सुविधा पुरवल्या जातात .www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button