दापोली तालुक्यातअनोख्या कासव महोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट

दापोली तालुक्यात दरवर्षी कासव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र यंदा या अनोख्या महोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. यंदा दापोली तालुक्यातील ७ व मंडणगडमधील १ असे ८ समुद्रकिनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची ७ हजार ७३१ एवढी विक्रमी अंडी सापडून आली आहेत. या अंड्यातून मार्च महिन्यात पिल्ले बाहेर येण्याचा अंदाज वनविभागाचे वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वर्तविला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button