चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा–ना.उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत

निवडणुकीच्यावेळी राजकारण करा पण इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र तत्काळ सुरू करा, अशी सूचना उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना केली. तांत्रिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आपले अधिकार वापरावे अशी सूचनाही त्यांनी केली आहे. चिपळूण पालिकेच्या मालकीचे अनेक प्रकल्प तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button