काल राज्यात ९ हजार ९२७ नवीन करोनाबाधित आढळले
राज्यातील करोना संसर्ग वाढत असून, दररोज मोठ्याप्रमाणावर नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. याशिवाय, मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना मागील दोन दिवसांपासून करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याचे दिसून आले आहे. काल राज्यात ९ हजार ९२७ नवीन करोनाबाधित आढळले असुन, १२ हजार १८२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत
www.konkantoday.com