शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील -देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंनी नाणारबाबात घेतलेल्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे.त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. तसेच राज ठाकरे या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं विधानही देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button