रत्नागिरी शहरातील मेडिकल स्टोअर्समध्ये तीन जण कोरोना बाधित निघाले
रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर येथे आरोग्य मंदिरजवळ येथील एका मेडिकल मध्ये दोन दिवसांपूर्वी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला हाेता.त्यानंतर आरोग्य विभागाने दक्षता म्हणून दुकान एक दिवस बंद ठेवण्यास सांगितले होते मात्र त्याची कार्यवाही झाली नाही त्यामुळे हे दुकान सुरूच होते
या मेडिकल मध्ये आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह रुग्णसापडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली असून आता उर्वरित कर्मचाऱ्यांचे देखील कोरोना टेस्ट घेण्यात येत आहे
www.konkantoday.com