कोकणातील सर्व जिल्ह्यांत सिडबॉल्स प्रकल्प राबविणार
घनदाट वनसंपदेने समृध्द असलेल्या कोकणातील जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यात कोकणचे वनवैभव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सिडबॉल्स प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात येणार आहे.सध्या होत असलेली बेसुमार वृक्षतोड आणि नागरीकरणामुळे झपाट्याने जंगले नामशेष होत चालली आहेत
www.konkantoday.com