
राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना आपल्या गावापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवास
राज्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थिनींना आपल्या गावापासून ते शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करुन देणाऱ्या योजनेची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने ही योजना सुरु करण्यात येईल.
www.konkantoday.com