अन्यथा रामदास कदम यांच्या विरोधात माझे पुढील १२९ वे उपोषण असेल-सुशीलकुमार पावरा
खेड पोलीस स्थानका च्या पोलीस निरीक्षका सुवर्णा पत्की यांची बदली रद्द करा. रामदास कदम यांच्या मर्जीचे कोणतेच पोलीस निरीक्षक खेड येथे नियुक्त करू नका .अन्यथा रामदास कदम यांच्या विरोधात माझे पुढील १२९ वे उपोषण असेल.अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
www.konkantoday.com