
एसटीची आर्थिक घडी अजूनही कोलमडलेलीच,एसटीच्या रत्नागिरी विभागाचे २८ कोटी ९ लाख ८६ हजार रुपयाचे देणे
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. दैनंदिन मिळणार्या उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण अधिक असल्याने एसटीची आर्थिक घडी कोलमडली आहे. त्यामुळे अनेकांची देणी थकली आहेत. एसटीच्या रत्नागिरी विभाग २८ कोटी ९ लाख ८६ हजार रु. इतरांना देणे आहे. त्यामध्ये डिझेलसह भांडार विभागाचा समावेश आहे.
www.konkantoday.com