
बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ९,८५५रुग्ण आढळून आले.
कोरोना वर नियंत्रण मिळालंय असं दिसत असतानाच पुन्हा एकदा देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ९,८५५रुग्ण आढळून आले. ही संख्या गेल्या चार महिन्यामधील सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या अभियानाला गती देण्यात येत आहे.
www.konkantoday.com