वेरळ य‍ेथे विहिरीत बेकायदेशीरपणे सुरुंग लावले जात असल्याने येथील ग्रामस्थाच्या घराला घराला हादरे

लांजा तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायतीच्या नळ पाणी योजनेसाठी ठेकेदारामार्फत भरवस्तीत असलेल्या विहिरीत बेकायदेशीरपणे सुरुंग लावले जात असल्याने येथील ग्रामस्थाच्या घराला घराला हादरे बसून भिंतींना तडे जात आहेत. याबाबत येथील ग्रामस्थ महम्मद फकी यांनी लांजा तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button