राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी कोविड-१९ ची लस घेतली
जे.जे.रूग्णालय, मुंबई येथे आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदयजी सामंत ह्यांनी कोविड-१९ ची लस घेतली. त्यासमयी डॉ. तात्याराव लहाने, डॉ. माणकेश्वर, डॉ.सुरासे, डॉ.संख्ये, ज्यांनी मा. ना. उदयजी सामंत ह्यांना लस दिली त्या परिचारिका श्रद्धा मोरे उपस्थित होत्या. त्याप्रसंगी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी लस शोधणाऱ्या डॉक्टर्स व वैज्ञानिकांचे आभार मानले.
www.konkantoday.com