बीजेपीचे दीपक पटवर्धन यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला

रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अॅड.दीपक पटवर्धन यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण,बाबा परुळेकर,शिल्पा पटवर्धन,राजेश सावंत ,राजू किर उपस्थित होते.अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरी नगर वाचनालय येथे कार्यकर्त्यांची सभा पार पडली.पटवर्धन यांनी नगर वाचनालय ते नगर परिषद शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button