पुढच्या एक वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेली आहे. केवळ मराठी भाषा दिनी एकच दिवस भाषेबद्दल प्रेम उचंबळून येणे हे चुकीचे आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी आणि माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा व गौरवाचा विषय असून तो गौरव जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या एक वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ’ असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com