म्हणून सोशल मिडीयावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कायदे आणण्याचा विचार -भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव
सध्या सोशल मिडीया इतका पॉवर फुल झाला आहे की त्याच्यात सरकारही उलथून टाकण्याची ताकद निर्माण झाली आहे. असे झाले तर समाजात अराजक माजून लोकशाही कमकुवत होण्याचा धोका आहे म्हणून सोशल मिडीयावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन कायदे आणण्याचा विचार केला जात आहे अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी दिली.
www.konkantoday.com