
आमदार नितेश राणे अजूनही आक्रमक
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे आणि चिखलाच्या मुद्द्यावरून अभियंत्याला चिखलाने आंघोळ घालण्याच्या प्रकारानंतर आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध वत्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकाराबाबत नारायण राणे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती परंतु या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे अजूनही आक्रमक असल्याचे दिसून येत आहे आता महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी रस्त्यावर दंडुका घेऊनच उभा राहणार असल्याचे सांगून अधिकाऱयांच्यामुजोर पणाला कसा लगाम घालायचा आपल्याला माहित असल्याचे त्यानी सांगितले