कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक

निपाणी : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस होत असलेली वाढ लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने खबरदारीचे उपाय अवलंबण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कोगनोळी येथे महाराष्ट्र -कर्नाटक आंतरराजय सीमा असणार्‍या टोलनाक्यावर तपासणी पथकाची उभारणी करण्यात आली आहे. कर्नाटकात प्रवेश करणार्‍या प्रत्येक व्यक्तीकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button