अवकाळी पावसाने जिल्हावासीयांना तडाखा दिला, अनेक भागात गारा पडल्या

अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्हावासीयांना तडाखा दिला आहे. संगमेश्‍वर, गुहागरसह रत्नागिरी व लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. लांजात पालू येथे गारा पडल्या आहेत. पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले असून रब्बी हंगामातील पिकालाही फटका बसला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button