राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता
राज्यात आरोग्य कर्मचारी व आघाडीवरील कर्मचाऱ्यांमध्ये करोना लस घेण्याविषयीची उदासीनता चिंतीत करणारी आहे. सरकारने लस उपलब्ध करून दिल्यानंतरही राज्यात अवघ्या ४३. २९ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले आहे
www.konkantoday.com