विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेमार्गावर मे महिन्यापासून विजेवर रेल्वे धावणार
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून रत्नागिरी पर्यंत च्या टप्प्यात विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे यामुळे मे महिन्यापासून कोकण रेल्वेमार्गावर विजे वर रेल्वे धावणारआहे या ७२० किमीरेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी अकराचे कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण यामुळे कोकण रेल्वे च्या इंधनावर खर्च होणारे १०० कोटी रुपये दरवर्षी वाचणार आहेत
www.konkantoday.com