
मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखानासुरू करण्यात येणार
नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखानासुरू करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील जनता दरबारात याबाबत माहिती दिली. आजारी आणि गरोदर महिलांना घरातून हॉस्पिटलमध्ये आणणे, घरी सुरक्षित सोडणे यासाठी ही सुविधा असणार आहे.
www.konkantoday.com