लाला सुपरजनरीक प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. ओंकार हेर्लेकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव
कोरोना महामारीत शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लाला सुपरजनरीक प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. ओंकार हेर्लेकर यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे नुकताच सन्मानचिन्ह देवून विशेष गौरव करण्यात आला.
www.konkantoday.com