
राज्याच्या सेवेतील सर्व अधिकाऱयांच्या परदेश दौर्याना सरकारने चाप लावला
राज्याच्या सेवेतील सर्व अधिकाऱयांच्या परदेश दौर्याना सरकारने चाप लावला आहे. लाखो रुपये खर्च करून अधिकारी वर्ग परदेश दौरे करतात पण त्याचा सरकारला अनेकदा फायदा होत नाही. त्यामुळे राज्याची प्रगती व विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणाऱया विदेश दौऱयांना यापुढे परवानगी मिळणार आहे.
राज्यातील सनदी अधिकारी तसेच राज्य सेवेतील, सार्वजनिक उपक्रम, मंडळे, महामंडळांमधील अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचाऱयांच्या विदेश दौऱयांवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.
www.konkantoday.com