
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी शासनाच्या कोणत्या खात्याकडून परवानगी घ्यायची, याबाबत संभ्रमावस्था होती. हा त्रास टाळण्यासाठी अनेक ठिकाणी विनापरवाना बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली. त्याला चाप बसण्यासाठी यापुढे ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
www.konkantoday.com