रत्नागिरी नगर परिषद सत्ताधारी व प्रशासन आता तरी लक्ष देणार का ?
रत्नागिरी शहरात विविध कामांच्या पाईपलाईनच्या खोदाईसाठी अनेक भागांतील रस्ते खोदण्यात आले आहे काही भागात तर रस्त्याच्या मधोमध खोदाई करण्यात आली आहे पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी मातीचे ढिगारे तर काही ठिकाणी चरात केवळ वरवर माती ढकलून दिली दिली जात आहेत आज सकाळी शहरात अशा कच्च्या चरात रुतल्यामुळे पाणी टँकरवर ही अवस्था ओढावली आता तरी नागरिकांच्या सुविधेसाठी नगरपरिषद रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करणार आहे का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत
www.konkantoay.com