
शुक्रवार २९ जानेवारी पासून पश्चिम रेल्वेवर दिवसभरात टाळेबंदीपुर्वीप्रमाणेच लोकलच्या फेर्या धावणार
प्रवाशांची वाढती संख्येमूळे लोकल प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नाही, त्यामूळे पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व लोकल फेर्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास रेल्वे बोर्डाने परवानगी दिली आहे. शुक्रवार २९ जानेवारी पासून पश्चिम रेल्वेवर दिवसभरात टाळेबंदीपुर्वीप्रमाणेच लोकलच्या १३६७ फेर्या धावणार आहेत.
www.konkantoday.com