पेट्रोल डिझेल वाढीवरून काॅंग्रेस नेते अजय माकन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला

देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीवरून मोदी सरकारवर सर्व स्तरातून टीका होत आहे. काॅंग्रेसनेदेखील दरवाढीचा मुद्दा चांगलाच लावून धरलेला आहे. काॅंग्रेस नेते अजय माकन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झालेले आहेत. तरीही भारत सरकार इंधनांच्या दरात वाढच करत आहे. यातून २० लाख कोटी मोदी सरकारनं कमाविलं, तर ते पैसे कुठे गेले?”, असा सवाल अजय माकन यांनी विचारला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button