
काेराेना काळात बंद केलेली कोकण रेल्वे मार्गावरी दिवा ते सावंतवाडी ही पॅसेंजर गाडी सुरू करण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरी दिवा ते सावंतवाडी ही पॅसेंजर गाडी सुरू करावी अशी मागणी प्रवाशी वर्गातून आता होत आहे. कोकणातील गरीबप्रवाशांना परवडणारी ही दिवा पॅसेंजर रेल्वे असून ती कोकणातील सर्व रेल्वेस्थानकांवर थांबते. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय दुर होते.
कोरोनाच्या कारणामुळे ही गाडी गेले १० महीने बंद आहे. इतर गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र सामान्यप्रवाशांना दिलासा देण्यासाठी दिवा रेल्वे गाडी सोडावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
www.konkantoday.com