सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी अभयसिंह शिंदे इनामदार हे सेवानिवृत्त.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी श्री अभयसिंह शिंदे इनामदार हे सेवानिवृत्त होत आहेत . मुंबई उपनगर येथून त्याची बदली रत्नागिरी येथे झाली होती . सहाय्यक आयुक्त म्हणून सुमारे दिड वर्षा पूर्वी त्यानी पदभार संभाळला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button