
लक्ष्मी केशव प्रिंटिंग प्रेस चे मालक प्रदीप साळवी यांचे आकस्मिक निधन
पत्रकार गृहनिर्माण चे अध्यक्ष. लक्ष्मी केशव प्रिंटिंग प्रेस चे मालक प्रदीप साळवी यांचे आज आकस्मिक निधन झाले.ते राष्ट्रीय कॉग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रचलित होते जिल्हा पत्रकार संघावर त्यांनी खूप वर्षे काम केले होते पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते .विविध सामाजिक स्तरावर त्यांचा लोकसंग्रह होता.त्यांंच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
www.konkantoday.com