
खेड येथील लोटे एमआयडीसीतील दुर्गा फाईन्स कंपनीत काही तासांपूर्वी आग लागली, स्फोटाचे आवाज व परिसरात धुराचे लोट
खेड येथील लोटे एमआयडीसीतील दुर्गा फाईन्स कंपनीत काही तासांपूर्वीआग लागण्याची घटना घडली आहे मोठा स्फोटाचा आवाज आला असून आग लागली आहे ही आग लागली, हे अद्याप कळू शकलेले नाही. कंपनी परिसरात धुराचे मोठे लोळ पसरत आहेत. अजूनही स्फोटाचे आवाज येत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
www.konkantoday.com