राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे निवडणुकांसाठी टीम तयार करणार
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची अतिशय महत्त्वाची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीसाठी खुद्द पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. त्याशिवाय पक्षातील नेते, सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांचीही हजेरी यावेळी पाहायला मिळाली.पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी टीम तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय़ या बैठकीत घेण्यात आला
www.konkantoday.com