जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच

जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्‍क्‍यांपर्यंतच आहे. ९ वी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुुरू करण्यास मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील ४५४पैकी ४०८ शाळा सुरू झाल्या. ८२ हजार ६९ पैकी ४२ हजार विद्यार्थी शाळेत उपस्थित राहातात. जिल्हा परिषदेच्या सुमारे एक हजाराहून अधिक शाळांचे वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button