भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून पोलीस बळाचा गैरवापर -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
अधिकाधिक भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून पोलीस बळाचा गैरवापर केला जात आहे. जुनी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केला. पोलिसांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, अन्यथा भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही त्यांनी दिला.
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच येथील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे
www.konkantoday.com