खोलीचे भाडे दिले नाही या रागाने दुसर्या पत्नीने केला पतीवर सुरीने हल्ला
खोलीचे भाडे दिले नाही या रागाने दुसर्या पत्नीने पतीवर सुरीने हल्ला करण्याचा प्रकार राजीवडा येथे घडला आहे
ही घटना शुक्रवारी जानेवारी रोजी दुपारी घडली असून रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
सलवा समद जयगडकर (रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पत्नीचे नाव आहे.तिच्याविरोधात समद अलिमियाँ जयगडकर (,रा,राजिवडा,रत्नागिरी)यांनीतक्रार दिलीआहे.त्यानुसार,सलवा ही त्यांची दुसरी पत्नी आहे.समद यांनी त्यांची दुसरी पत्नी सलवा रहात असल्याच्या रुमचे भाडे दिले नसल्याच्या रागातून सलवाने शुक्रवारी समद रहात असलेल्या राजीवडा येथील घरी जाउन त्यांच्या वर सुरीने डोक्यावर,दोन्ही हातांवर आणि पाठीवर मारुन गंभिर दुखापत केली
www.konkantoday.com