
सिंधुदुर्ग पर्यटनाचा विस्तृत आराखडा तयार -माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू
सिंधुदुर्ग पर्यटनाचा विस्तृत आराखडा तयार केला आहे. त्या अनुषंगाने विकासासाठी पाठपुरावा करणार आहे. यात चिपी विमानतळाचा पर्यटन वाढीला फायदा होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी चिपी येथे केले.
चिपी विमानतळ लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी या खात्याचे मंत्र्याशी आपण संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com